लातूरमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, 4 महिला जागीच ठार

उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर तीन जण जखमी झाले आहे
लातूर : लातूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर तीन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या