क्राईम डायरी रेशनकार्डासाठी पोटच्या मुलानेच केला वृद्ध आई-वडिलांचा खून 10 months ago मुख्य संपादक राहुल गौतम सोलापूर सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे वृद्ध दाम्पत्याच्या निर्घृण हत्येच छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे.