१३० प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज समुद्रात बुडालं
९० हून अधिक जणांचा मृत्यू , मदत कार्य सुरु
दक्षिण आफ्रिकेच्या मोजांबिक देशातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. या देशाच्या उत्तरेच्या समुद्री किनाऱ्याजवळ एक जहाज बुजण्याचा घटना घडली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या मोजांबिक देशातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. या देशाच्या उत्तरेच्या समुद्री किनाऱ्याजवळ एक जहाज बुजण्याचा घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत ९१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने या देशात खळबळ उडाली आहे.