ताज्या घडामोडी नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात 2 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी 8 months ago मुख्य संपादक राहुल गौतम नागपूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर स्कॉर्पिओ जाऊन आदळली.