Kasganj

गंगास्नान करायला निघाले, ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली 12 जणांचा जागीच मृत्यू

माघ पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी जात असताना 12 भाविकांवर काळानं घाला घातला. भीषण दुर्घटना घडली

ताज्या बातम्या