लोक त्रिशूल ब्रेकिंग
नांदगाव खंडेश्वर येथे भीषण अपघात
नांदगाव खंडे.:-अमरावती नांदगाव ख.रोड वर ट्रॅव्हलर व सिमेंट काँक्रिटच्या मिक्सर मशीन चा भीषण अपघात अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्य झाल्याची माहिती प्राप्त झाली असून १० गंभीर जखमी झाले आहे.यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी ये १४ तरुण अमरावती वरून यवतमाळ साठी जात असतांना नांदगाव ख.जवळ सिंगणापूर फाट्याजवळ अपघात झाला आहे जखमींना नांदगाव ख.येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले गेले आहे.तर काहींना अमरावती येथे रेफर केले आहे.
मृतक
श्रीहरी राऊत
आयुष बहाले
सुयश अंबरते
संदेश पाडर