भर दिवसा काळाकुटट् अंधार!
मुंबईमध्ये जोरदार वादळ
भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. भर दिवसा मुंबईत काळाकुट्ट अंधरा झाला आणि ढग दाटून आले आहे. भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्यासह सर्वत्र धुळ उडत आहे. पावसाळा सुरु होण्याआधीच मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे. भर दिवसा काळाकुट्ट अंधार होऊन ढग दाटून आले आहेत. वादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवटा देखील खंडित झाला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मुलुंडमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.