गिरोली येथील साहिल प्रशांत नाईक याला उत्कृष्ट यश संपादन

अथर्व कॉमर्स अकॅडमी पुलगाव बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

धामणगांव रेल्वे :- प्रतिनिधी
आज दिनांक 21 मे 2024 रोजी राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल घोषित झाला.यामध्ये अथर्व कॉमर्स अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक करिष्मा ठाकूर 91.17% OCM 90, Economic 94 , SP 97 मार्क्स द्वितीय क्रमांक सिद्धी ठाकूर 89% OCM86,Economics 96, SP97 मार्क्स मुफाद्दल बोहरा 83.50% sp 94, ocm 75, Eco 89, मार्क्स.साहिल प्रशांत नाईक 81.33% ocm 85, sp 96, Economics 92, मार्क्स.भारत चाचरकर 74.50% तन्मय खेडकर 93 (sp)मार्क्स , सानिया जोगवे 77 (sp)मार्क्स, प्रथम मोगरकर 75 (sp)मार्क्स ,प्रसाद चांदेकर 74 (sp) मार्क्स विद्यार्थ्यांनी अशीच प्रगती करत रहावी.
यासाठी अथर्व कॉमर्स अकॅडमीचे संचालक श्री वैभव उमप सर यांनी मुलांच्या समोरच्या शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.अथर्व कॉमर्स अकाडमीचे संचालक श्री. वैभव उमप सर यांचे विध्यार्थ्यांच्या पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून आभार मानले.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या