स्वच्छ अमरावती बनविण्याचे उपायुक्त यांचे प्रयत्न!
उपायुक्त माधुरी मडावी यांच्या हस्ते मध्य झोन व पूर्व झोन येथे स्वच्छता ड्राईव्ह मोहीमेचा शुभारंभ
महानगरपालिका मध्य झोन क्रमांक २ राजापेठ व पूर्व झोन क्रमांक ३ दस्तूरनगर सकाळी ८ वाजता स्वच्छता ड्राईव्ह मोहीमेचा शुभारंभ महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. दस्तुर नगर ते कवर नगर परिसरात स्वच्छता ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली.