उज्जैनच्या प्रसिद्ध असलेल्या महाकालेश्वर मंदिराबाहेरची भिंत कोसळली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भिंतीखाली अडकलेल्या 4 जणांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. उज्जैनमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाकालेश्वर मंदिराबाहेरची भिंत कोसळली आहे.